Rent Calculations
जा.क्र.साबांउपवि/रेशा/ /20___.
उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय.
सा.बां.उपविभाग,___________,जि.________
दिनांक -_____/ ___ /20_____.
प्रति,
कार्यकारी अभियंता
सा.बां.विभाग __________.
विषय:- शासकीय प्राथमिक आश्रमशाळा _______________ ता.__________ जि._________ येथील भाडयाने घेतलेल्या इमारती वाढीव करारनाम्याचे भाडे सद्यस्थितीच्या दराने निश्चिती करुन मिळणे बाबत.
सदर्भ:- विभागीय कार्यालयाचे जा.क्र.___________ दि.________/______/20____.
उपरोक्त संदर्भिय विषयानुसार शासकीय प्राथमिक आश्रमशाळा _____________ ता.___________ जि._________ साठी श्री _______________ रा.___________ ता._______ यांच्या मालकीचे ____________ येथील घर नं.________ चे भाडे प्रकरण घरमालक व भाडेकरु यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे तयार करण्यात आलेले असुन विभागीय कार्यालयास माहितीस्तव योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर करण्यात येत आहे.
सोबत:- भाडे प्रकरण 2 प्रतीत. उपविभागीय अधिकारी
सा. बां.उपविभाग __________.
0 Comments
If you have any doubts, suggestions , corrections etc. let me know