YogiPWD

My books

 1) पूलांच्या भेटी

सारांशः पुलांच्या स्थळी भेट दिल्यानंतर अनुभवांच्या ज्या भेटी मला मिळाल्या त्या भेटींची वर्णनं ह्या गोष्टींच्या स्वरूपात पुस्तकात मांडली आहेत. त्यात पुलांचे वेगवेगळे घटक, पुलासाठी लागणारी जलीय गणिते, संकल्पनासाठी आवश्यक बाबी यांचा समावेश आहे. समजावून सांगण्यासाठी जागोजागी पुलांचे वेगवेगळे घटक, पुलासाठी लागणारी जलीय गणिते, संकल्पनासाठी आवश्यक बाबीना लागणाऱ्या माझ्या अनुभवांतील घटनांची छायाचित्रे टाकण्यात आलेली आहेत. अनुभवात भर टाकणाऱ्या काही घटनांचा संवाद मांडला आहे. प्रत्यक्ष उदाहरणे देऊन पुलाविषयक आवश्यक माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. निसर्ग आणि मानवी जीवन यांचा पुलाच्या जडणघडणेतील असलेला सहभाग, येणाऱ्या अडचणी व त्या सोडविण्यासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान इत्यादी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  

२. रस्त्यांची कला (प्रगतीत)

हा एक कथासंग्रह असून त्यात विविध कथांमार्फत रस्त्यांविषयीचे अनुभव, त्याची भौमितिक रचना, विविध थरांचे महत्त्व त्यांची बांधकाम व कार्यपद्धती मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Post a Comment

0 Comments