Some Common letters used for RTI Answer Writing
कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग (उत्तर),नाशिक
|
प्रति,
सहाय्यक
जनमाहिती अधिकारी
निविदा/
लेखा/आस्थापना/ भांडार/
प्रकल्प शाखा
सा.बां.विभाग
(उत्तर) नाशिक.
विषय:- केंद्रीय
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज
संदर्भ:- श्री. रवींद्र दामू पाटील, बोरमळा विठ्ठल मंदिराजवळ एकलहरा रोड नाशिक रोड नाशिक 422101
दि. 23/01/२०२3 प्राप्त
दि.23/01/2023
श्री. रवींद्र दामू पाटील, यांचा अर्ज दि. 23/01/२०२3 रोजी या कार्यालयास प्राप्त झाला आहे. सदर
अर्जांची छायांकित प्रत आपणांस देण्यात येत असून, आपण माहितीच्या एकुण पानांची संख्या
दि. 27/01/२०२3 पर्यंत कळवावी, जेणेकरून अर्जदार यांना संबंधित माहितीचे शुल्क विहित वेळेत कळविता
येईल. सदरबाबत विलंब झाल्यास आपणांस जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.
सोबत :- संदर्भिय अर्जांची जनमाहिती अधिकारी
छायांकित प्रत तथा उपकार्यकारी
अभियंता
सा.बां.
विभाग (उत्तर) नाशिक
*************************************************************************************
कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग (उत्तर),नाशिक
|
प्रति,
सहाय्यक
जनमाहिती अधिकारी
निविदा/
लेखा/आस्थापना/ भांडार/
प्रकल्प शाखा
सा.बां.विभाग
(उत्तर) नाशिक.
विषय:- केंद्रीय
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज
संदर्भ:- श्री. रवींद्र दामू पाटील, बोरमळा विठ्ठल मंदिराजवळ एकलहरा रोड नाशिक रोड नाशिक 422101
दि. 23/01/२०२3 प्राप्त
दि.23/01/2023
श्री. रवींद्र दामू पाटील, यांनी दारिद्र्यरेषेखाली असल्याचा
दावा केलेला असून सदर व्यक्ती दारिद्र्यरेषेखाली असल्यास त्यांना अपेक्षित असलेली माहिती
विनामूल्य देणे अपेक्षित आहे तथापि सदर व्यक्तीचे दारिद्र्यरेषेखाली असल्याचे या कार्यालयास
निश्चितीकरण होईस्तोवर संबंधित माहिती कार्यालयीन स्तरावर दोन प्रतीत उपलब्ध करून ठेवावी.
.
सोबत :- संदर्भिय अर्जांची जनमाहिती अधिकारी
छायांकित प्रत तथा उपकार्यकारी
अभियंता
सा.बां.
विभाग (उत्तर) नाशिक
***********************************************************************************
कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग (उत्तर),नाशिक
|
प्रति,
श्री. प्रवीण माधवराव साळवे,
जी / 10 शालीमार गार्डन अपार्टमेंट,
बोटॅनिकल गार्डन पोस्ट ऑफिस जवळ,
औंध रोड, पुणे, 411002.
विषय:- केंद्रीय
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज
संदर्भ:- आपला केंद्रीय माहितीचा
अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज दि. 26/09/२०२२ प्राप्त
दि.28/09/2022
उपरोक्त
संदर्भिय विषयान्वये सा.प्र.विभाग शासन परिपत्रक क्र.कॅमाअ-२००८/प्र.क्र.९६/६ (मा.अ)
दि.६/९/२००८ मधील तरतूदीनुसार सार्वजनिक प्राधिकरणाकडे कलम २(च) मध्ये व्याख्या केलेली
व उपलब्ध असलेली माहितीच पुरविणे अभिप्रेत असून, जेथे वेगळयाने माहितीचे संकलन, संशोधन,
पृथ्थकरण करणे आवश्यक आहे अशा माहिती पुरविणे अभिप्रेत नाही , (त्यामुळे या कार्यालयात उपलब्ध असलेली आपल्या
विषयाशी संबंधित माहिती आपणास पुरवण्यात येत आहे / त्यामुळे आपला अर्ज नस्तिबंद येत आहे).
जनमाहिती
अधिकारी तथा
तथा उपकार्यकारी अभियंता
सा.बां.
विभाग (उत्तर) नाशिक
*************************************************************************************
कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग (उत्तर),नाशिक
|
प्रति,
श्री.राजू एस.मिर्झा (संपादक)
सा.राजप्रसारीत कार्यालय - सुभेदार
वस्ती
ता.श्रीरामपुर,
जि.अहमदनगर
.
विषय:- केंद्रीय
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज
संदर्भ:- आपला अर्ज दि. 12/11/२०२२ प्राप्त
दि.18/11/2022
उपरोक्त संदर्भिय
पत्रान्वये माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ अन्वये आपला अर्ज प्राप्त झाला आहे. आपणास
अपेक्षित असलेल्या माहितीचा बोध होत नसून तत्सम स्वरूपाची माहिती या कार्यालयात असून,
त्या अनुषंगाने माहितीच्या पानांची एकुण संख्या 288
इतकी आहे.
त्यानुसार एका प्रतीस रु.२/- प्रमाणे रु. 576/- व पोस्टाचा खर्च रु. 150/- असे एकुण
रक्कम रु. 726/- या कार्यालयाकडे भरून माहिती घेऊन जावे अथवा प्रत्यक्ष कार्यालयात
येऊन माहितीचे अवलोकन करून आपणास हवी असलेली माहिती शासनास माहिती करिता लागणारी रक्कम
भरून प्राप्त करून घ्यावी.
सोबत :- संदर्भिय अर्जांची जनमाहिती अधिकारी
छायांकित प्रत तथा उपकार्यकारी अभियंता
सा.बां.
विभाग (उत्तर) नाशिक
*************************************************************************************
कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग (उत्तर),नाशिक
|
प्रति,
श्री सुयोग रावसाहेब होडशिल व संतोष सदानंद
घोडके,
राजेश सुयोग प्रेस, 296/2,
साईजित-बी, प्लोट नं. 33, शुभम पार्क जवळ,
चर्च मागे अंबड एरिया नवीन नाशिक
जिल्हा नाशिक
मोबाईल नंबर 9422846789/ 9798691111.
विषय:- केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या जोडपत्र व कलम नियम
१९(१) नुसार अपील
संदर्भ:-
आपले अपील दि. 12/12/2022, अपिलाचा अर्ज मिळाल्याचा
दिनांक 20/12/2022
उपरोक्त संदर्भिय अपीलास अनुसरून जनमाहिती अधिकारी विभागीय कार्यालय यांचेविरुद्ध केलेल्या अपीलावर सुनावणीची
तारिख दि. 11/01/2023 ही देण्यात येत आहे.
तरी सुनावणीसाठी सर्व कागदपत्रे व दस्तऐवजासह दि. 11/01/2023 रोजी दुपारी ठिक 12:30 वाजता अपीलीय अधिकारी
तथा कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग (उत्तर) नाशिक यांचे दालनात समक्ष हजर रहावे जेणेकरून
आपणांस सुनावणीच्यावेळी आपले म्हणणे मांडण्यास पुर्ण वाव देता येईल. अपीलाचे सुनावणीसाठी
हजर न राहिल्यास सदर अपीलावर गुणवत्तेवर आधारीत वस्तूनिष्ठ निर्णय घेण्यात येईल याची
नोंद घ्यावी.
सोबत :- संदर्भिय अर्जांची अपीलीय
अधिकारी तथा
कार्यकारी अभियंता
सा.बां. विभाग (उत्तर) नाशिक
प्रत:- जनमाहिती
अधिकारी विभागीय
कार्यालय यांचे माहितीसाठी रवाना.
*************************************************************************************
कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग (उत्तर),नाशिक
|
प्रति,
श्रीमती उज्वला विक्रांत सोनकांबळे,
शरणपूर रोड , कॅनडा कॉर्नर ,
मिशनमळा नाशिक , जी. नाशिक
पिनकोड ४२२००२
मो. नं. ९५२७२६५८०८
विषय:- केंद्रीय
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज
संदर्भ:- आपला केंद्रीय माहितीचा
अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज दि. 02/11/२०२२ प्राप्त
दि. 03/11/२०२२
उपरोक्त
संदर्भिय विषयान्वये आपले अर्जात नमूद केल्याप्रमाणे माहितीचा अधिकार 2005
च्या कलम 2 ( त्र) (1) अन्वये अवलोकन आस उपलब्ध करून द्यावे असे म्हंटले आहे तथापि
दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी या कार्यालयात दुपारी ४: ०० वाजता प्रत्यक्ष हजर राहून माहितीचे
अवलोकन करून घेण्यात यावे.
जनमाहिती
अधिकारी तथा
तथा उपकार्यकारी अभियंता
सा.बां. विभाग (उत्तर) नाशिक
*************************************************************************************
कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग (उत्तर),नाशिक
|
प्रति,
श्री. सूर्यकांत चिंतामण भालेराव,
स्वागत को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी,
रूम नंबर 36, पाण्याच्या टाकीजवळ,
जेलरोड, नाशिक रोड, नाशिक 422 101
9422940133 / 9423155772
विषय:- केंद्रीय
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज
संदर्भ:- आपला केंद्रीय माहितीचा
अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज दि. 8/12/२०२२ प्राप्त
दि.8/12/2022
उपरोक्त
संदर्भिय विषयान्वये आपण मागितलेली माहिती
ऑनलाइन संकलन करणे शक्य असल्याने व आपण मागितलेली यादी ही कार्यालयातील मनुष्यबळ
व वेळ खर्ची करून संकलन करून तयार करावी लागत असल्याने सा.प्र.विभाग शासन परिपत्रक क्र.कॅमाअ-२००८/प्र.क्र.९६/६
(मा.अ) दि.६/९/२००८ मधील तरतूदीनुसार सार्वजनिक प्राधिकरणाकडे कलम २(च) मध्ये व्याख्या
केलेली व उपलब्ध असलेली माहितीच पुरविणे अभिप्रेत असून, जेथे वेगळयाने माहितीचे संकलन,
संशोधन, पृथ्थकरण करणे आवश्यक आहे अशा माहिती पुरविणे अभिप्रेत नाही, त्यामुळे आपला
अर्ज नस्तिबंद येत आहे.
जनमाहिती
अधिकारी तथा
तथा उपकार्यकारी अभियंता
सा.बां.
विभाग (उत्तर) नाशिक
*************************************************************************************
कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग (उत्तर),नाशिक
|
प्रति,
श्री शेख मिनहाज हाजी कादर,
मु. पो. चांदा ,
ता. नेवासा, जि. अहमदनगर
414606.
विषय:- केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये अर्ज
संदर्भ:-
आपला अर्ज दि 14/11/2022 रोजीचा अर्ज प्राप्त दि. 18/11/2022.
उपरोक्त विषयान्वये आपला प्राप्त
झालेला अर्जाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक
क्र.कॅमाअ-२००८/प्र.क्र.९६/६ (मा.अ.) दि.६/९/२००८ मधील तरतूदीनुसार सार्वजनिक प्राधिकरणाकडे
कलम २ (च) मध्ये व्याख्या केलेली व उपलब्ध असलेली माहितीच पुरविणे अभिप्रेत असून, जेथे
वेगळयाने माहितीचे संकलन, संशोधन, पृथ्थकरण करणे आवश्यक आहे अशा स्वरुपातील माहिती
पुरविणे अभिप्रेत नाही. त्यानुसार या कार्यालयात उपलब्ध असलेली माहितीच आपणास या पत्रासोबत
४८ पानांची माहिती विनामुल्य पाठविण्यात येत आहे. सदर माहितीने
आपले समाधान झाले नसल्यास व अपिल करावयाचे असल्यास ते सदर माहिती
प्राप्त दिनांकापासून 30 दिवसांच्या आत करु शकता.
सोबत :- माहितीची छायांकित प्रत जनमाहिती
अधिकारी
तथा उपकार्यकारी अभियंता
सा.बां. विभाग (उत्तर) नाशिक
*************************************************************************************
कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग (उत्तर),नाशिक
|
प्रति,
उपकार्यकारी
अभियंता
सा.बां. विभाग कळवण
विषय:- केंद्रीय
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या जोडपत्र व कलम नियम १९(१) नुसार अपील
संदर्भ:- श्री अविल मनोहर जाधव
यांचा
माहितीचा अधिकार अपील अर्ज दि. 14/11/2022
प्राप्त दि. 29/11/2022 - सुरगाना 1
श्री अविल मनोहर जाधव यांचा
माहितीचा अधिकार अपील अर्ज दि. 14/11/2022
प्राप्त दि. 29/11/2022 - सुरगाना 2
उपरोक्त संदर्भान्वये प्राप्त झालेल्या
2 अपील अर्जाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, सदर
अपील हे आपले विभागाशी संबंधित असल्याने उपरोक्त 2 अपील अर्ज आपले कडे पाठविण्यात येत
आहे.
सोबत :- अपील
अर्जाच्या मुळ प्रत (२ अपील अर्ज) जनमाहिती
अधिकारी तथा
तथा उपकार्यकारी अभियंता
सा.बां.
विभाग (उत्तर) नाशिक
प्रतः-
श्री अविल मनोहर जाधव,
गोंधवणी रोड वार्ड नंबर 1 श्रीरामपुर
तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर.
***********************************************************************************
कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग (उत्तर),नाशिक
|
प्रति,
श्री अतूल प्रभुदास लांडगे,
एन - 42 - जेई - 1 -36 -7,
सावतानगर,
सि्डको, नाशिक - 422008.
विषय:- केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये अर्ज
संदर्भ:-
आपला अर्ज दि.10/10/2022 प्राप्त दि.18/10/2022.
उपरोक्त विषयान्वये आपला प्राप्त
झालेला अर्जाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक
क्र.कॅमाअ-२००८/प्र.क्र.९६/६ (मा.अ.) दि.६/९/२००८ मधील तरतूदीनुसार सार्वजनिक प्राधिकरणाकडे
कलम २ (च) मध्ये व्याख्या केलेली व उपलब्ध असलेली माहितीच पुरविणे अभिप्रेत असून, जेथे
वेगळयाने माहितीचे संकलन, संशोधन, पृथ्थकरण करणे आवश्यक आहे अशा स्वरुपातील माहिती
पुरविणे अभिप्रेत नाही. त्यानुसार या कार्यालयात उपलब्ध असलेली माहितीच आपणास या पत्रासोबत
विनामुल्य पाठविण्यात येत आहे. सदर माहितीने आपले समाधान झाले
नसल्यास व अपिल करावयाचे असल्यास ते सदर माहिती
प्राप्त दिनांकापासून 30 दिवसांच्या आत करु शकता.
जनमाहिती
अधिकारी
तथा उपकार्यकारी अभियंता
सा.बां. विभाग (उत्तर) नाशिक
***********************************************************************************
कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग (उत्तर),नाशिक
|
प्रति,
श्री अतूल प्रभुदास लांडगे,
एन - 42 - जेई - 1 -36 -7,
सावतानगर, सि्डको, नाशिक - 422008.
विषय:- केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये अर्ज
संदर्भ:- आपला अर्ज दि.10/10/2022 प्राप्त दि.18/10/2022.
उपरोक्त विषयान्वये आपला अर्ज संदर्भिय पत्रान्वये या कार्यालयास प्राप्त झाला आहे. आपण विषयांकित अर्जात मागीतलेल्या माहितीसंबंधीत अर्ज हा यापुर्वीच या कार्यालयास प्राप्त झाला आहे. आपण एकच माहिती आपल्या एकुण तीन अर्जाद्वारे मागीतलेली दिसते. केंद्रीय सतर्कता आयोग यांचे परिपत्रक दि. 10/03/2017 क्र. 03/03/2017, सं./NO CVC/RTI/MISC/16/006 अन्वये श्री रमेश चंद्र जैन विरुद्ध दिल्ली परिवहन महामंडळ , GNCTC दिल्ली यांचे प्रकरणात दिलेल्या स्पष्टीकरणाच्या आधारे आपला विषयांकित अर्ज, दप्तरी दाखल करण्यात येत आहे.
.
जनमाहिती अधिकारी
तथा उपकार्यकारी अभियंता
सा.बां. विभाग (उत्तर) नाशिक
0 Comments
If you have any doubts, suggestions , corrections etc. let me know