YogiPWD

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश

महाराष्ट्र शासन सार्वजनिक सेवा अधिसूचना

महाराष्ट्र शासन सार्वजनिक सेवा अधिसूचना

सार्वजनिक बांधकाम विभाग, ११ एप्रिल २०२५

अ. क्र. लोकसेवेचे नाव सेवा प्रदान करण्याची कालमर्यादा नमुना अर्ज / शुल्क सेवा देणारा अधिकारी पहिला अपील अधिकारी दुसरा अपील अधिकारी
1 रस्ता ओलांडून समांतर जाणाऱ्या वाहिन्यांसाठी ना-हरकत प्रमाणपत्र 30 दिवस www.pwd.maharashtra.gov.in (e-permission) कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता
2 औद्योगिक घटकांसाठी मूलभूत सेवा पुरवण्यासाठी रस्ता खोदण्याचे ना-हरकत प्रमाणपत्र 30 दिवस www.pwd.maharashtra.gov.in (e-permission) कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता
3 पेट्रोलपंपासाठी पोहोच मार्गासाठी ना-हरकत प्रमाणपत्र 45 दिवस www.pwd.maharashtra.gov.in (e-permission) अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता सचिव (रस्ते)
4 रस्त्यालगत इमारतींसाठी ना-हरकत प्रमाणपत्र 45 दिवस www.pwd.maharashtra.gov.in (e-permission) कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता
5 खड्डे भरणे (PCRS App) 15 दिवस PCRS App, www.pwd.maharashtra.gov.in कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता
6 ठेकेदार वर्ग ४ आणि ४अ नोंदणी/नूतनीकरण 60 दिवस www.pwd.maharashtra.gov.in (e-ROC) मुख्य अभियंता उप सचिव (इमारत) सचिव (बांधकाम)
7 ठेकेदार वर्ग ५, ५अ, ६ व बेरोजगार अभियंते/मजूर सहकारी संस्था वर्ग अ यांचे नोंदणी/नूतनीकरण 60 दिवस www.pwd.maharashtra.gov.in (e-ROC) अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता सचिव (बांधकाम)
8 ठेकेदार वर्ग ७, ८, ९ व मजूर सहकारी संस्था वर्ग ब नोंदणी/नूतनीकरण, इमारत देखभाल नोंदणी 60 दिवस www.pwd.maharashtra.gov.in (e-ROC) कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता

Post a Comment

0 Comments